बामणी ग्रामपंचायत!
महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात बामणी हे गाव आहे. लातूर जिल्ह्यापासून बामणी गावाचे अंतर सुमारे ६९ किमी आहे. उदगीर तालुक्यापासून बामणी गावाचे अंतर सुमारे १० किमी आहे. बामणी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 675.00 हेक्टर आहे..

ग्रामपंचायत विषयक
मौजे बामणी हे गाव महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात बामणी हे गाव आहे. लातूर जिल्ह्यापासून बामणी गावाचे अंतर सुमारे ६९ किमी आहे. उदगीर तालुक्यापासून बामणी गावाचे अंतर सुमारे १० किमी आहे. बामणी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 675.00 हेक्टर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बामणी गावाची एकूण लोकसंख्या १२६१ आहे. बामणी गावात सुमारे २२५ कुटुंबे राहतात. एकूण पुरुष लोकसंख्या 637 तर महिलांची लोकसंख्या 624 आहे. बामणी गावात सब पोस्ट ऑफिस आहे. बामणी गावात सार्वजनिक राज्य परिवहन सेवा उपलब्ध आहे




वृक्ष लागवड…
पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणारी ग्रामपंचायत
.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे

आरोग्य शिबिर .
जिज्ञासा उदगीर व धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उदगीर यांच्या सहकार्याने बामणी ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते त्याला भर भरून प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला व विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉक्टरांची टीम, अ भा वि प कार्यकर्ते, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बामणीचा स्टाफ व गावातील तरुण कार्यकर्ते तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करण्यात आले
We help teams build the business of their dreams
Et in risus egestas nec vitae odio ac nibh vestibulum volutpat aliquet aenean erat lobortis non.
Nibh egestas dictumst cursus est turpis quis tincidunt pulvinar maecenas eget massa vel, ante nam blandit egestas enim id quis sit maecenas id nunc tempus auctor orci, enim imperdiet proin nibh mattis.

वर्त्तपत्रांनी घेतलेली दखल.














आमच्या सेवा
ग्रा.प.शी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी सेवा
बँकिंग सुविधा, रिचार्ज,रेल्वे/बस आरक्षण,पॅनकार्ड ,आधारकार्ड,विज बील भरणा,ई.
तहसील कार्यालयाशी संबंधित सेवा
उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र,जातीचा दाखला ई.

“The best part is that Astra comes with hundreds of professionally designed templates for just about every industry, makes it super easy for non-techy users to build a website.”
Wade Warren
विविध संकेतस्थळ

जिल्हा परिषद लातुर
जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे

जिल्हाधिकारी कार्यालय ,लातुर
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर. छायाचित्र उपलब्ध नाही, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, 02382-224201

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा ‘मनरेगा’ असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट ‘कामाच्या अधिकाराची हमी’ देणे आहे
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा..
ग्रामपंचायत बामणी, तालुका:उदगीर , जिल्हा : लातूर
पिन कोड : 413521
सफाई को अपनाना है, भारत स्वच्छ बनाना है!
